मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघोबाचे दर्शन – eNavakal
Uncategoriz

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघोबाचे दर्शन

मेळघाट – सातपुडा पर्वत रांगेतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सध्या पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद मिळत आहे, तो वाघोबाच्या दर्शनाने. काही दिवसांपासून या जंगलात जंगलचा राजा बिनधास्तपणे फिरत असताना पाहून मेळघाट सफारीवर असलेल्या पर्यटकांनी वाघांना कॅमेर्‍यात बंदीस्त केले आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टया लागल्यामुळे पर्यटक मेळघाट व्याघ्र प्रकल्पात भेट देत आहेत. नुकतेच जंगल सफारीला आलेल्या विद्यार्थ्यांना चार वाघांचे दर्शन घडले. धारगड, बोरी या परिसराची भ्रमंती केल्यास व्याघ्र दर्शन होत आहे. या पर्वतीय क्षेत्रात विविध प्रकारच्या वनस्पती, सागवान, अर्जून, मोहन आदी विविध स्वरुपाची विपुल वनसंपदा उपलब्ध आहे. तापी, शहानूर, सिपना ह्या नद्या पर्वत रांगातून वाहतात. या वनसमृध्द परिसरात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल, रान गवा, रान म्हैस, काळविट, हरिण, कोल्हा, लांडगा इत्यादी वन्यप्राण्यांसह मोर, पांढरे बगळे, विविध प्रजातींचे पक्षांचा अधिवास आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More