मेट्रो 3 प्रकल्पात आणखी किती झाडांचा बळी जाणार – eNavakal
News मुंबई

मेट्रो 3 प्रकल्पात आणखी किती झाडांचा बळी जाणार

मुंबई- कुलाबा-वांद्रे-ीळिू मेट्रो – 3 प्रकल्पासाठी अजून किती झाडांच्या बळी जाणार आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मेट्रो – 3 प्रकल्पातील झाडांच्या कत्तलीचा आकडा वाढतच चालला आहे. एमएमआरसीने झाडांच्या छाटणी आणि कत्तलीसाठी आतापर्यंत 3426 अतिरिक्त प्रस्ताव सादर केले आहेत. त्यात आणखी 76 झाडांचा भर एमएमआरसीने टाकली आहे. यामुळे मेट्रो 3 प्रकल्पात एकूण 6303 झाडांच्या बळी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पर्यावरण प्रेमी झोरू बाथेना यांनी 32. 5 कि. मी च्या मार्गात मूळ आराखड्यानुसार 2801 झाड कापण्याची गरज असल्याचे सांगत त्यासंबंधीची परवानगी एमएमआरसीने मे 2017 मध्ये न्यायालयाकडून घेतली. मात्र त्यानंतर 15 स्थानकासाठी 214 झाडांच्या कत्तलीचा प्रस्ताव एमएमआरसीने आणला. त्यानंतर हे असच सुरु राहिले. मग लॉन्चिंग शाफ्ट, कास्टिंग यार्डसाठी 31, आरे कास्टिंग यार्डसाठी 49, आरे लॉन्चिंग शाफ्टसाठी 23, आरे इलेक्ट्रिकल टॉवर शिफ्टिंगसाठी 137, आरे स्थानकातून आरे कारडेपोत मेट्रो नेण्यासाठी 307 तर करडेपोसाठी 2665 अशी एकूण 3426 झाडांच्या छाटणी-कत्तलीचा एमएमआरसीचा प्रस्ताव आहे.

म्हणजे आधीची 3801 झाडे आणि अतिरिक्त 3426 झाडे आणि त्यात मुंबई सेंट्रलची 76 झाडे अशी एकूण 6303 झाडे मेट्रो 3 प्रकल्पासाठी बळी जाणार आहेत. मेट्रोच्या कामामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी याला विरोध केला आहे. अनेक वेळा मानवी साखळी, आणि आंदोलने
केली आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराटला कोणतीच ताकीद दिली नाही – बीसीसीआय

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला माध्यमे आणि चाहत्यांशी नम्रतेने वाग अशी ताकीद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने दिली असे वृत्त काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

सई आणि ‘तो’

मुंबई – मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सईने एका तरुणासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सईनं या फोटोकॅप्शनमध्ये पिवळ्या हार्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

नाशिक-कल्याण प्रवास अधिक सोयीचा होणार

नाशिक – प्रवाशांना नाशिक-कल्याण प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. कारण लवकरच नाशिक-कल्याण लोकल सुरू होणार आहे. येत्या 15 दिवसांत या लोकलची चाचणी घेण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

अकोले – अकोले शहरातील उपनगरातील गजबजलेल्या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी...
Read More
post-image
देश

गडचिरोलीत दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील धानोरी तालुक्यात दोन महिला माओवादींना गोळ्या झाडून ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली....
Read More