#RoyalWedding प्रिन्स हॅरी-मेगन मार्केल यांच्या शाही लग्नाची धामधूम – eNavakal
अन्य विदेश

#RoyalWedding प्रिन्स हॅरी-मेगन मार्केल यांच्या शाही लग्नाची धामधूम

लंडन – ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्केल हे दोघे ही आज विवाह बंधनात अडकणार आहेत. यानिमित्ताने याविवाहाची उत्सुकता ही अत्यंत शिगेला पोहचली आहे. त्यानिमित्ताने विवाहाची अंतिम तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. त्यानिमिताने अनेक राज घराण्यातील पाहुणे मंडळी ब्रिटन मध्ये पोहचले आहेत.

विंडसर कॅसलमधील सेंट चार्ज चॅपल चर्चमध्ये मेगन व प्रिन्स हॅरी यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मेगन मार्कलचे वडील थॉमल मार्केल आजारी असल्याने लग्नाला हजर राहणार नाहीत. म्हणून प्रिन्स चार्ल्स मेगनला चर्चपर्यंत घेऊन जाणार आहेत. दरम्यान, प्राणी हक्कांसाठी लढणारी स्वयंसेवी संस्था ‘पेटा’ या नवजोडप्याला एक बैलाचे चित्र भेट देण्यात येणार आहे.

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ‘तेजस’ भरारी

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करत आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
देश

पेट्रोल-डिझेल सलग तिसऱ्या दिवशी महागले

मुंबई – देशात लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. आज पेट्रोलच्या दरात २९ पैशांनी तर डिझेलच्या दरात १९ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज पंतप्रधान मोदींच्या सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार आहे. आज सुपारी १२ वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More