मेक्सिकोतील गोळीबारात 15 जण ठार, 9 जखमी – eNavakal
News गुन्हे विदेश

मेक्सिकोतील गोळीबारात 15 जण ठार, 9 जखमी

मोंटेरो – मेक्सिकोतील मोंटेरो शहरातील नाईट बारमध्ये गोळीबार झाल्याची घटना झाली. या गोळीबारांत 15 जण ठार झाले तर 9 जण जखमी झाले. गोळीबारातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी रामते मोंटेरी, ग्वाडैलुपे आणि जुआरेज या परिसरात या गोळीबाराच्या घटना घडल्या. गोळीबार नेमका कशासाठी करण्यात आला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. दोन दिवसांत सहा ठिकाणी गोळीबार करण्याच्या घटना प्रथम घडल्या आहेत. दरम्यान एका महामार्गावर दोघांची गाडीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तर लिनारेश परिसरात एकाची हत्या करण्यात आली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राम मंदिराबाबत बोलणाऱ्यांनो सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवा – पंतप्रधान मोदी

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. राम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

गिरीश महाजन म्हणतात…आम्ही विरोधक म्हणून कशी आंदोलनं करायचो

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक...
Read More