मेकॅनिकला धमकी आदित्य पांचोलीवर गुन्हा – eNavakal
News गुन्हे

मेकॅनिकला धमकी आदित्य पांचोलीवर गुन्हा

मुंबई- बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका कार मेकॅनिकला धमकावल्याप्रकरणी आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार मेकॅनिकने आरोप केला आहे की, त्याने आदित्य पांचोलीची कार दुरुस्त केली होती. कार दुरुस्त केल्यानंतर 2 लाख 82 हजार 158 रुपये बिल झाले. मेकॅनिकने ज्यावेळी पैसे मागितले, त्यावेळी आदित्यने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आधी आदित्यने पैसे वेळेवर देण्याचे कबुल केले होते. परंतु, घरी परतल्यानंतर कॉल आणि मॅसेज केल्यानंतर आदित्यने उत्तर देणेही बंद केले, असल्याची तक्रार या कार मेकॅनिकने वर्सोवा पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आदित्य पांचोलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

लवकरात लवकर राम मंदिर उभारले जाईल – उद्धव ठाकरे

अयोध्या – हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी अयोध्येमध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य यांच्यासहित डझनभर संत-महंत तसेच भाजपा व संघाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More
post-image
देश विदेश

फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल

नवी दिल्ली – आज १६ जून फादर्स डे. या दिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमधून वडील आणि मुलामधलं निखळ नातं दाखविलं...
Read More