मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ, 50 बंधारे पाण्याखाली, – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ, 50 बंधारे पाण्याखाली,

कोल्हापुर – कोल्हापुरात मुसळधार पावसाने आज चांगलीच हजेरी लागली असून जिल्ह्यातील काही परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. गंगनबावडा आणि चंदगड येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला असून जोरदार पावसामुळे कोल्हापुरातील तब्बल 50 बंधारे पाण्याखाली गेले असून नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत झपाड्याने वाढ होता आहे. या मुसळधार पावसात कोणतीही दुर्घटना होऊ नये, म्हणून जिल्हा आणि पालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

विक्रोळी येथे भांडणात मध्यस्थी करणार्‍या व्यक्तीला चाकूने भोसकले

मुंबई- विक्रोळी येथे भांडणात मध्यस्थी करणे एका 39 वर्षांच्या व्यक्तीला चांगलेच महागात पडले. मध्यस्थी करणार्‍या या व्यक्तीला तरुणानेच चाकूने भोसकले. त्यात फिरोज नियास खान हा...
Read More
post-image
News मुंबई

ऑनलाईन लॉटरीद्वारे शासनाचा महसूल बुडविणार्‍या 11 जणांना अटक! कॅशसहित इतर मुद्देमाल जप्त

मुंबई- ऑनलाईन लॉटरीद्वारे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणार्‍या अकरा जणांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सात ठिकाणी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई करून एक लाख...
Read More
post-image
News देश निवडणूक

मध्य प्रदेशचे कमलनाथ नवे मुख्यमंत्री

भोपाळ – विधानसभा निवडणुकांत यश मिळवल्यानंतर मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आज दिवसभर जोर बैठका...
Read More
post-image
News देश

योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगावी-अखिलेश यादव

लखनऊ- राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित होते, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरात वाद निर्माण...
Read More
post-image
News मुंबई

ईदला ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन! लाऊडस्पीकरचा आवाज वाढला

मुंबई -ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी न्यायालयाने आदेश देवूनही राज्यात ध्वनिप्रदूषण होत असताना तक्रार देऊनही राज्य सरकारकडून कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याने उच्च न्यायालयाने आज तीव्र...
Read More