मुलींच्या कुस्तीने ‘माणदेशी महोत्सवा’चा दुसरा दिवस रंगला – eNavakal
कॉलेज फेस्टिव्हल मुंबई

मुलींच्या कुस्तीने ‘माणदेशी महोत्सवा’चा दुसरा दिवस रंगला

मुंबई- ‘माणदेशी फांऊडेशन’ संस्थेचा ‘माणदेशी महोत्सव’ यंदा दुस-यांदा मुंबईत रविंद्रनाट्य मंदिराच्या प्रांगणात पार पडत आहे. ‘माण’ या दुष्काळी भागातील महिलांना आणि मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फांऊडेशन वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतात. तसेच माणदेशी महोत्सव हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. या महोत्सवाचे दुसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे मुलींची कुस्तीची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला ६ वाजताच्या सुमारास सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत एका -एकाच्या जोडीने कुस्तीची स्पर्धा घेतली गेली.  प्रत्येक स्पर्धक जीव लावून ही स्पर्धा यशस्वी करण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी या स्पर्धेचा निकाल लागला आणि या स्पर्धेत राणी पिसे, काजल इंगळे, उमा खर्चे  आणि ज्योती तांदळे या ४ मुली विजेत्या ठरल्या आहेत. विजेत्यांना चषक देऊन गौरवण्यात आले. अशा प्रकारे ही संपूर्ण  स्पर्धा ‘दंगल’ या कुस्तीवर आधारित  चित्रपटातील गाण्यांवर पार पडली. महोत्सवातील प्रत्येक प्रेक्षक या खेळाचा आनंद मनसोक्त घेत होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

एमआयएमचे दरवाजे बंद आहेत! पुण्यात प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

पुणे – विधानसभा निवडणुकीकरिता युती करण्यासाठी एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...
Read More
post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More