मुलाखतकार सुधीर गाडगीळांच्या गाडीला अपघात – eNavakal
अपघात महाराष्ट्र

मुलाखतकार सुधीर गाडगीळांच्या गाडीला अपघात

मुंबई – चुनाभट्टी येथे गाड्या एकमेकांवर आदळून अपघात झाला आहे. या अपघातात प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीलाही अपघात झाला आहे. परंतु त्यांच्या गाडीला नुकसान झाले असून सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. चढावर पुढच्या गाडीने अचानक ब्रेक दाबल्याने हा अपघात झाला. पुढची गाडी अचानक थांबल्याने मागील गाड्या एकमेकांवर आदळल्या.

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

नांदेडातील ६६ पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश; घोटाळ्यातील निवड यादी रद्द

नांदेड – नांदेडात घेण्यात आलेल्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मोठा घोळ झाला होता़. घोटाळ्याचे हे रॅकेट राज्यभर पसरले असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर घेतलेली लेखी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

हे सरकार फसवे, या सरकारला मतदान करणार नाही- मराठा भगिनी

मुंबई – मुंबईतील आझाद मैदानात गेल्या 16 दिवसांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू होते.  सरकारच्यावतीने आलेले राज्यमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर अखेर १६...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडातील माहुरात फर्निचर गोदामास आग, लाखोंचे नुकसान

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर शहरातील आबासाहेब पारवेकर नगर स्थित फायबर फर्निचर साहित्य असलेल्या गोदामास आज सकाळी ७च्या सुमारास भीषण आग लागली. यात...
Read More
post-image
देश

अमृतसरमध्ये धार्मिक स्थळ परिसरात स्फोट; तिघांचा मृत्यू

अमृतसर – धार्मिक स्थळ परिसरात स्फोट झाला असून स्फोटामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून ग्रेनेड...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ

(व्हिडीओ) ई नवाकाळचा आज पहिला वर्धापन दिन!

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२९-०९-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (१७-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More