मुरबाड-कल्याण प्रवासाने प्रवाशांची हाडे खिळखिळी – eNavakal
महाराष्ट्र

मुरबाड-कल्याण प्रवासाने प्रवाशांची हाडे खिळखिळी

मुरबाड – कल्याण -मुरबाड -माळशेज घाट राष्ट्रीय महामार्गावर प्रेमऑटो ते कांबा हा प्रवास जिवघेणा  बनला असुन कुठल्याही वहानाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्याची हाडे खिळखिळे बनल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत  मुरबाड हुन कल्याण प्रवास करणार प्रवाशी सध्या मुरबाडहुन बदलापुर अथवा गोवली मार्गे टिटवाळा होवुन कल्याण प्रवास करत आहेत तर या वाढत्या प्रवासामुळे वेळ व आर्थिक व शारीरिक नुकसान होत असल्याने प्रवाश्याचे कंबरडे मोडले आहे.

मागील काही दिवसापुर्वी वरप गावात मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस हे  13कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यासाठी आले होते. यावेळी खड्डेमय रस्ते बुजवण्याचे  काम केले होते तर  म्हारळ ते वरप  यामधिल राष्ट्रीय महामार्ग 61वरिल खड्डे बुजवण्यासाठी  काही नागरिकानी  एमएमआरडी विरोधात उपोषण केले. मात्र त्यांंना ही  आश्वासनाचा गाजर दाखवला सध्या कल्याण शहरातुन  मुरबाड व माळशेज घाट मार्गे जाणाऱ्या वाहनाना शहाड ब्रिजवर खड्डे व वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी नाकीनऊ येते व पुढे म्हारळ के कांबा खड्डेमय रस्ते हा जिकरिचा प्रवास करावा लागतो. यामुळे  मुरबाडकरांंना  ह्या खड्ड्यामुळे खड्ड्यात जायची वेळ आली  आहे.  विद्यार्थी, चाकरमानी यांचा वेळ वाया जात असताना हाडे ही खिळखिळे बनल्यामुळे रस्त्याचे काम होईल तेव्हा होईल निदान खड्डे भरा अशी मागणी प्रवाश्याकडून होत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

नवी मुंबईतील कोविड रुग्णालयासाठी आजपासून पाइपलाइनने ऑक्सिजन पुरवठा

नवी मुंबई – नवी मुंबईतील वाशी परिसरात सिडको एक्झीबिशन सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयातील रुग्णांना आता पाइपलाइनद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला आहे. त्यासाठी पालिका आयुक्त...
Read More
post-image
कोरोना देश राजकीय

गोव्यातील माजी आरोग्यमंत्री डॉ. आमोणकर यांचा कोरोनाने मृत्यू

मडगाव – कोरोनामुळे गोव्याचे माजी आरोग्य मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुरेश आमोणकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते मडगावच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

तळोजातील ऑक्यूप्रिंट कंपनीला पनवेल महापालिकेने ठोकले टाळे

नवी मुंबई – तळोजा एमआयडीसीतील ऑक्यूप्रिंट कंपनीतील तब्बल ४० कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतरही कंपनीने कामगारांना धमकावून कामकाज सुरूच ठेवल्याने पनवेल महापालिकेकडून या...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र राजकीय

कोरोना पॉझिटिव्ह आमदार गीता जैन यांचा वाढदिवस साजरा, पतीसह दोन व्यक्तीही झाल्या सहभागी

भाईंदर – मिरा भाईंदरमधील ‘कोरोना’ग्रस्त आमदार गीता जैन यांनी आपल्या घरी वाढदिवस साजरा करतानाचे फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे. होम क्वारंटाईन असताना त्यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

पेट्रोल स्थिर, डिझेल महागले

नवी दिल्ली – गेल्या सात दिवसांपासून स्थीर असलेल्या इंधनांच्या दरामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आज पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलचा दर कायम ठेवला असून...
Read More