मुख्यमंत्र्यांनी घेतला कायदा-सुव्यवस्थेचा आढावा – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांनी घेतला कायदा-सुव्यवस्थेचा आढावा

मुंबई – आज मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. आज सकाळी ही उच्चस्तरीय बैठक पार पडला. या बैठकीत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, वरिष्ठ पोलिस अधिकारीही उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मागण्यांसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला असून आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ, मारामारी, पोलिसांवर हल्ले करण्यात आले. यावेळी राज्यातील अनेक सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. त्याच नुकसानाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरिय बैठक घेऊन कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ‘तेजस’ भरारी

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करत आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज पंतप्रधान मोदींच्या सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार आहे. आज सुपारी १२ वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More