मुख्यमंत्री फडणवीस ऑक्टोबरपर्यंतच – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस ऑक्टोबरपर्यंतच – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

 पंढरपूर – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंतच मुख्यमंत्रीपदावर विराजमान असतील, त्यानंतर ते शंभर टक्के मुख्यमंत्रीपदावर असणार नाहीत, असे भाकीत आणि टीकाच भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.
मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांना मिरज दंगलीच्या आरोपातून मुक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केले. भीमा-कोरेगाव दगडफेक प्रकरणातील भिडे यांचेवरील आरोप गंभीर आहेत. त्यांना दोषमुक्त करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही. त्यांना काही नाटके करायची ती करू द्या, पुढच्यावेळी आम्हीच सत्तेत राहू, असेही आंबेडकर म्हणाले. राष्ट्रवादी सोबत नाही. काँग्रेसमधील नेते धर्मनिरपेक्ष असल्याने काँग्रेससाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत.
 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा आता मठ मंदिरांना भेटी देण्याचे सुरू केले आहे. त्यामुळे ते सुद्धा फारसे वेगळे नाहीत. वंचित बहुजन विकास आघाडीकडे 37 लोकसभा मतदारसंघात उमेदवार तयार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

अंबरनाथमध्ये कोरोनाचा पहिला बळी

ठाणे – जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये सापडलेल्या पहिल्या रुग्णाचा आज मृत्यू झाला. त्याच्यावर मुंबईतील भाभा रुग्णालयात उपचार सुरु होते. अंबरनाथमधील बुवापाडा परिसरातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे...
Read More
post-image
देश

मुंबईतही ‘ऑनलाईन लग्न’ वऱ्हाडी मंडळीही उपस्थित

मुंबई – लॉकडाऊन असताना आता मुंबईतही एका तरुणाचा ऑनलाईन लग्न सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यात दोन्ही बाजूची वऱ्हाडी मंडळी सहभागी झाली...
Read More
post-image
विदेश

इक्वाडोरच्या गल्लीत पडली 150 प्रेते, लोक त्यांच्याजवळ जायलाही घाबरतात

क्विटो – कोरोनाच्या महामारीने जगातील 200 देशांना विळखा घातला आहे. अमेरिकेपाठोपाठ लॅटिन अमेरिकेतील इक्वाडोर या लहानशा देशातही कोरोनाने थैमान घातले आहे. या देशातील गुयाक्विल...
Read More
post-image
विदेश

कोरोनाचा राग मोबाईल यंत्रणेवर

बर्मिंघम – करोनाच्या वाढत्या संसर्गाप्रमाणे काही देशांना सोशल मीडियातून फैलावणाऱ्या फेक न्यूजचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियातून करण्यात येणाऱ्या विविध दाव्यांमुळे प्रशासकीय यंत्रणांसमोर आव्हान...
Read More
post-image
देश

कोरोनाग्रस्ताचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

नवी दिल्ली – दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात एका कोरोनाच्या संशयित रुग्णाने रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढ्या उंचावरून उडी...
Read More