मुख्यमंत्री फडणवीसांचा आज ‘मॉनिर्र्ंग वॉक’ – eNavakal
News मुंबई

मुख्यमंत्री फडणवीसांचा आज ‘मॉनिर्र्ंग वॉक’

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीचा ज्वर तापत चालला आहे. मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या राज्यात ठिकठिकाणी सभाही होत आहेत. याच रणधुमाळीत आता मुख्यमंत्री फडणवीस ‘मॉनिर्र्ंग वॉक’द्वारे मतदारांशी संवाद साधणार आहेत. आज रविवारी सकाळी 7 वाजता हॉटेल ट्रायडेेंटसमोर, नरिमन पॉर्ईंट येथून मुख्यमंत्र्यांच्या मॉनिर्र्ंग वॉकला सुरुवात होणार आहे. मॉनिर्र्ंग वॉकद्वारे मुंबईकर मतदारांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्या जळगाव आणि भंडारा येथे होणार्‍या सभांसाठी रवाना होणार आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पावसामुळे अजित पवारांचा हडपसरमधील रोड शो रद्द

पुणे – आज सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज आहेत. मात्र अनेक ठिकाणी सुरू असलेल्या...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More