मुख्यमंत्री दर आठवड्याला करणार दुष्काळग्रस्त परिसराची पाहणी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री दर आठवड्याला करणार दुष्काळग्रस्त परिसराची पाहणी

मुंबई – राज्यात दुष्काळाचं सावट पडल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर आठवड्याला दुष्काळग्रस्त परिसराची पाहणी करणार आहेत. विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त भागातल्या गावागावात जाऊन मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत.

मराठवाड्यात 70 टक्के व त्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. सरासरी इतका पाऊस पडल्यानंतरही उन्हाळ्यात टंचाईचे सामना करावा लागत आहे.  ऑक्टोबर महिन्यातच विहिरींनी तळ गाठला आहे. भूगर्भपातळीत घट झाली आहे. माणसे विकत पाणी आणून तहान भगवतील. परंतु आमच्या जनावरांचे काय होणार? हा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo चेतन भगत म्हणतो ‘मीच पीडित’

मुंबई – #MeToo मोहिमेचे वारे सध्या सर्वत्र वाहत आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध लेखक चेतन भगतवर एका महिलेने अश्लील संभाषण केल्याचा आरोप केला होता. परंतु...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (०१-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

कल्याण – डोंबिवलीकरांना उद्या पिण्याचे पाणी नाही

कल्याण – यंदाच्या कमी झालेल्या पावसाचे सावट राज्यात हिवाळ्यापासून  भासु लागले आहे. त्याचाच फटका ठाणे जिल्हवासियांसोबतच कल्याण, डोंबिवली येथे राहणाऱ्या जनतेलासुद्धा बसला आहे. ठाणे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

जलयुक्त ‘शिव्या’र , राज ठाकरेंची व्यंगचित्रातून सरकारवर टीका

मुंबई – फडणवीस सरकारने तथ्य व नियोजन नसलेल्या पण अती गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार व शेतक-यासाठी विहिरी सारख्या योजनांनी महाराष्ट्राला दिलासा देण्याऐवजी अस्वस्थच केल आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

डेंगूमुळे बाळाला जन्म देताच आईचा मृत्यु

अमरावती – अमरावती शहरात गेले कित्येक दिवस डेंगूच्या आजाराने जणजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आज डेंगूचे पुन्हा दोन बळी गेल्याने खळबळ माजली आहे. यात धक्कादायक...
Read More