मुकेश अंबानी यांचे इंग्रजी दैनिक लवकरच येणार – eNavakal
News मुंबई

मुकेश अंबानी यांचे इंग्रजी दैनिक लवकरच येणार

मुंबई – प्रिन्ट मिडियाला भवितव्य नाही असं भलेही कोणी बोलत असले तरी भांडवलदारी कंपन्यांना मात्र तसे वाटत नाही.म्हणूनच इलेक्टॉनिक आणि डिजिटल मिडियावर हुकूमत मिळविल्यानंतर मुकेश अंबानी आता प्रिन्ट मिडिया देखील ताब्यात घेण्यासाठी ‘फर्स्ट पोस्ट’च्या माध्यमातून लवकरच पदार्पण करीत आहेत. मुकेश अंबानी एक इंग्रजी दैनिक सुरू करीत असून ते 2019 पूर्वी आपल्या हाती येईल.

देशातील पाच-पंचवीस भांडवलदारी कंपन्यांच्या ताब्यात सारा मिडिया गेला असून मिडियाची ही एकाधिकारशाही केवळ माध्यमांसाठीच नव्हे तर लोकशाहीसाठी देखील मारक ठरणार आहे. नको असलेल्या बातम्या लोकांच्या माथी मारून बुनियादी प्रश्‍नांकडून लोकांचं लक्ष अन्यत्र वेधण्याचे प्रकार पुढील काळात वेगानं वाढताना दिसणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More