नेत्यांच्या घरात कर्मचाऱ्यांना बादलीने पाणी भरण्याची वेळ – eNavakal
आघाडीच्या बातम्या आरोग्य मंत्रालय महत्वाच्या बातम्या मुंबई

नेत्यांच्या घरात कर्मचाऱ्यांना बादलीने पाणी भरण्याची वेळ

मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर आज पाण्याचा तुटवडा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मंत्रालय परिसरात असलेल्या काही शासकीय इमारतींमध्ये पाण्याचा तुटवडा झाला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बाजूच्या बंगल्यावरून बादलीने पाणी आणले आहे.

पाण्याचे संकट फक्त मराठवाडा-विधार्भ इथेच नाही तर मात्र्यांच्या शासकीय इमारतींमध्येसुद्धा पाणीबाणी उद्भवू लागली आहे हे नक्की. दरम्यान गेले आठ दिवस शासकीय इमारतींमध्ये पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे, असे मत येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई महानगरपालिका मुंबई शहरात तब्बल ३,८०० दशलक्ष पाणी पुरवठा करत असते, पण गेले काही दिवस पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठ्यामध्ये अडचणी येत असल्याचे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

नांदेडातील ६६ पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश; घोटाळ्यातील निवड यादी रद्द

नांदेड – नांदेडात घेण्यात आलेल्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मोठा घोळ झाला होता़. घोटाळ्याचे हे रॅकेट राज्यभर पसरले असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर घेतलेली लेखी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

हे सरकार फसवे, या सरकारला मतदान करणार नाही- मराठा भगिनी

मुंबई – मुंबईतील आझाद मैदानात गेल्या 16 दिवसांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू होते.  सरकारच्यावतीने आलेले राज्यमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर अखेर १६...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडातील माहुरात फर्निचर गोदामास आग, लाखोंचे नुकसान

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर शहरातील आबासाहेब पारवेकर नगर स्थित फायबर फर्निचर साहित्य असलेल्या गोदामास आज सकाळी ७च्या सुमारास भीषण आग लागली. यात...
Read More
post-image
देश

अमृतसरमध्ये धार्मिक स्थळ परिसरात स्फोट; तिघांचा मृत्यू

अमृतसर – धार्मिक स्थळ परिसरात स्फोट झाला असून स्फोटामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून ग्रेनेड...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ

(व्हिडीओ) ई नवाकाळचा आज पहिला वर्धापन दिन!

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२९-०९-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (१७-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More