मुंबई-बंगळुरू महामार्गावर इंधनाचा टँकर उलटला – eNavakal
News महाराष्ट्र

मुंबई-बंगळुरू महामार्गावर इंधनाचा टँकर उलटला

पुणे – मुंबई – बंगळुरू महामार्गावरील वारजे माळवाडी येथे पेट्रोल आणि डिझेल वाहून नेणारा टँकर बुधवारी सकाळी उलटला. यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी 2 तास प्रयत्न करून या टँकरमधून होणारी इंधनाची गळती थांबवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणार्‍या एक इंधन वाहक टँकर वारजे माळवाडी येथील पुलाजवळ उलटला. त्यामुळे टँकरमधील पेट्रोल आणि डिझेल रस्त्यावर सांडले होते. हे सांडलेले इंधन गोळा करण्यासाठी काही लोकांनी गर्दी केली होती. मात्र, पोलिसांच्या मदतीने त्यांना दूर करण्यात आले. त्यानंतर इंधनावर फोम आणि पाणी टाकून रस्ता स्वच्छ करण्यात आला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर – मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आजही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही मात्र आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांमुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मोदी ‘या’ दिवशी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक २०१९चे निकाल काल जाहीर झाले. भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने सर्वसामान्यांसह सर्वांनाच थक्क केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीएने देशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

भाजपाच्या विजयानंतर मोदींनी अडवाणी, जोशींची घेतली भेट

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची...
Read More