(अपडेट) पनवेलजवळ भीषण अपघात; ५ ठार – eNavakal
अपघात मुंबई

(अपडेट) पनवेलजवळ भीषण अपघात; ५ ठार

पनवेल – आज पहाटे मानखुर्द येथील सहाजण ओम्नी गाडीने पुण्याला निघाले होते. परंतु वाटेत त्यांची गाडी बंद पडली म्हणून ते गाडीला धक्का मारत पनवेलकडे आणत होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोचा ताबा सुटला आणि हा टेम्पो मागून गाडीला धडकला. आदई गावाजवळ झालेल्या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले. तीन जणांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र यातील दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. एका जखमीची प्रकृती स्थिर आहे. या अपघाताची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

संतोष प्रजापती (४०), रशीद नफिज खान (२४), जुमन शौरतअली शेख (४५), दिनेश जैस्ववाल, अयोध्या यादव (२६) अशी मृतांची नावे असून संजय राजभर (२८), मुंद्रिका प्रसाद जैस्वाल (३६) हे जखमी झाले आहेत.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More