मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात ट्रेलरचा अपघात; वाहतूक विस्कळीत – eNavakal
अपघात महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात ट्रेलरचा अपघात; वाहतूक विस्कळीत

पुणे – मुंबई -पुणे एक्स्प्रेस मार्गावर अमृतांजन पुलाजवळ ट्रेलरचा अपघात झाला आहे. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे. एक मार्गिका बंद असल्याने वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. या ट्रेलरमधील अवजड पत्रे रस्त्यावर विखुरल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे. महामार्गावरील अवजड पत्रे हटवण्याचे काम सुरू आहे. पण एक मार्गिका बंद असल्याने वाहनांच्या सुमारे एक ते दोन किमी रांगा लागल्या असून वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.

सविस्तर वृत्त थोड्यावेळात…

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई – मध्य आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरीय खंडावर अनुरक्षण कार्य करण्यासाठी आज रविवार, 18 ऑगस्ट 2019 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड डाऊन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) भारताच्या मुत्सद्देगिरीचे अपूर्व यश

जम्मू काश्मिरमधील 370कलम हटवण्याच्या विरोधात पाकिस्तानकडून जे जे प्रयत्न होत आहेत त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र...
Read More
post-image
News मुंबई

जोगेश्वरीत किटकनाशक पिऊन नवविवाहीत महिलेची आत्महत्या

मुंबई – जोगेश्वरी येथे एका 25 वर्षांच्या नवविवाहीत महिलेने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनी रोहित चौरसिया असे या महिलेचे नाव...
Read More