मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे उद्या दोन तास बंद – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे उद्या दोन तास बंद

मुंबई – मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील पुण्याकडे जाणारी वाहतूक ६ सप्टेंबरला २ तास बंद राहणार आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल, असे महामार्ग वाहतूक पोलिसांनी सांगितले.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोलनाक्याच्या आधी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेडच्या वतीने ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्यात येणार आहे. यासाठी दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून या दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून शेडुंग फाटा येथून वाहतूक जुन्या मुंबई-पुणे मार्गावर वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ न्यायालय महाराष्ट्र

‘माझ्या जीवाला धोका’! अजामिनपात्र वॉरंटविरोधात मेहुल चोक्सी हायकोर्टात

मुंबई- पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 12 हजार 700 कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोप असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी न्यायालयाने जारी केलेल्या...
Read More
post-image
महाराष्ट्र शेती

पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटांत

वाडा – पालघर जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने व कडक उन्हामुळे भातशेती संकटांत आली आहे.भात तयार होण्याच्या ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#AsiaCup2018 बांगलादेशची दुसरी विकेट; नझमुल हुसेन बाद

दुबई – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत असून, सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान, बांगला देश आणि आफगाणिस्तान यांच्यात लढती...
Read More
post-image
महाराष्ट्र

दडी मारलेल्या पावसाची राजापूरमध्ये दमदार हजेरी

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने तशी पाठच फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नदीतील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘फ्लोटर वॉटर ड्रोन’चा वापर

पिंपरी – शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना...
Read More