मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील टोलवसुली पुढील 12 वर्षे सुरुच राहणार – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील टोलवसुली पुढील 12 वर्षे सुरुच राहणार

मुंबई –
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील टोलवसुलीबाबत एक प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयात सादर केले. या प्रतिज्ञापत्रात
एक्सप्रेस वेवरील टोलवसुली पुढील किमान 12 वर्षे (2030 पर्यंत ) सुरुच राहणार असल्याचे राज्य सरकारनेच स्पष्ट केले असून पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला होणार आहे.
सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञात्राद्वारे सांगितले की, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोलवसुली पूर्णपणे बंद करायची नाही किंवा हलक्या वाहनांना त्यात सूट द्यायची नाही, असा अंतिम निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमित मलिक अहवाल व अन्य तपशिलाचा विचार करून घेतला आहे. म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत 10 ऑगस्ट 2019 पर्यंत करार असल्याने ही कंपनी तोपर्यंत टोलवसुली सुरूच ठेवेल. म्हैसकर कंपनीकडून 10 ऑगस्ट 2019 रोजी टोलवसुली बंद झाल्यानंतर एमएसआरडीसी 30 एप्रिल 2030पर्यंत टोलवसुली सुरू ठेवेल, असेही राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More