मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात, चार जण ठार – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात, चार जण ठार

शहापूर – मुंबईहून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा गाडीने वाहनाची वाट बघत रस्ताच्या कडेला ऊभे असलेल्या सात जणांना धडक दिली. त्यानंतर त्या सात जणांसह इनोव्हा गाडी 25 फूट खोल दरीत कोसळल्याने अपघातात ४ प्रवासी ठार आणि ४ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर अपघातात काही जणांचे हात शरिरापासून तुटून वेगळे झाले आहेत.

मुंबई-नाशिक महामार्गावरून नाशिकच्या दिशेने कामानिमित्त जाण्याकरिता शहापूरजवळ दररोज काही प्रवाशी वाहनांची वाट बघत उभे असतात, अशीच वाहणांची वाट बघत ऊभे असणाऱ्या 7-8 प्रवाशांना नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव इनोव्हा गाडीने फरपटत नेले. त्यांतर महामार्गाशेजारी असलेल्या नाल्यात 25 फूट खोल दरीत अपघाती इनोव्हा प्रवाशांना घेऊन कोसळली. अपघातावेळी व्हॅनमधील एअरबॅग  खुल्या झाल्याने व्हॅनचालक बचावला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

जपानमध्ये आणीबाणी लागू होण्याचे संकेत

टोकियो – कोरोनाने जगातील तब्बल 190 देशाला विळखा घातला आहे. त्यातून आर्थिक ताकद असलेला जपानही दूर राहिलेला नाही. तेथे आतापर्यंत 3 हजार 654 जणांना...
Read More
post-image
महाराष्ट्र

जुन्नर तालुक्यातील शेतात गर्भवती महिलेची हत्या

जुन्नर – देशभरातील जनता कोरोनाच्या भीतीच्या छायेत वावरत असताना जुन्नर तालुक्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका २२ वर्षीय गर्भवती महिलेची हत्या करून...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा

मुंबई – राज्यात विशेषत: मुंबईत सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे. राज्यात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची कमतरता नसून मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे....
Read More
post-image
मुंबई

शेअर बाजारात तेजी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या मुंबई शेअर बाजारात आज सकाळपासूनच तेजीचे वातावरण आहे. त्यात बँकांच्या समभागात तेजी आल्यामुळे मुंबई शेअर...
Read More
post-image
महाराष्ट्र

मालेगावातील पावरलूम मालकांवर गुन्हे दाखल

नाशिक – राज्यातच नाही तर नाशिक जिल्ह्यातही सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना मालेगावात अनेक पावरलूम सुरूच होते. मात्र अखेर पाच पॉवरलूम मालकांवर गुन्हे दाखल...
Read More