मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघातात एक ठार – eNavakal
अपघात महाराष्ट्र

मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघातात एक ठार

सिंधुदुर्ग – मुंबई गोवा महामार्गावर कणकवली सापळे शोरूम नजीक ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वार जागीच गतप्राण झाला. मयताचे नाव नंदू ढेकणे (वय ३७ रा. कणकवली) असे आहे. कुडाळच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा ट्रकची जोरदार धडक त्याच दिशेने कणकवलीला येणाऱ्या दुचाकीला बसली यात दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला आहे.

मयत नंदू ढेकणे हा जेवणाचे डब्बे पोचविण्याचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात दोन मुलं आणि पत्नी असा परिवार आहे. नंदू याच्या अपघाती मृत्यूने जाणवली परिसरात शोककळा पसरली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

दानिश कनेरियाने मॅच फिक्सिंगचा आरोप स्विकारला

लाहोर – पाकिस्तानी डावखुरा गोलंदाज दानिश कनेरियाने मॅच फिक्सिंगचे आरोप स्विकारले आहेत. या  प्रकरणात असलेला त्याचा सहखेळाडू मर्वेन वेस्टफील्ड यालासुध्दा काही काळासाठी तुरुंगवास भोगाावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

तब्बल ५० कोटी मोबाईल नंबर बंद होणार?

नवी दिल्ली – देशातील जवळपास ५० कोटी मोबाईलधारकांचे सिम ‘डिस्कनेक्ट’ होण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्या मोबाइल सिम कार्ड पडताळणीसाठी आधारचा वापर करू शकत नाहीत, असा निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

शबरीमाला मंदिराचा वाद चिघळला; जमावबंदी लागू

तिरुअनंतपूरम – केरळमधील प्रसिध्द शबरीमला मंदिरात कालपासून सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात येणार हेता, पण तेथील काही धार्मिक संघटनांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला कडाडुन विरोध...
Read More
post-image
देश

पुलवामात एका दहशतवाद्याला कंठस्नान

श्रीनगर – काश्मीरच्या दक्षिण भागातील पुलवामात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. पुलवामामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच भारतीय जवानांनी...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

ट्रकची ‘राजधानी एक्स्प्रेस’ला धडक; ट्रक चालकाचा मृत्यू

झाबुआ (मध्य प्रदेश) – मुंबईहून दिल्लीला निघालेल्या राजधानी एक्स्प्रेसला मध्यप्रदेश मध्ये अपघात झाला आहे. मध्य प्रदेशमधील रतलामजवळील झाबुआ येथे ट्रकने रेल्वे फाटक तोडून त्रिवेंद्रम राजधानी एक्स्प्रेसला धडक दिली....
Read More