मुंबई-गोवा महामार्गावर गाडीने पेट घेतला – eNavakal
महाराष्ट्र वाहतूक

मुंबई-गोवा महामार्गावर गाडीने पेट घेतला

रायगड – पेणजवळील हमरापुर येथील मुंबई गोवा महामार्गावरील पुलावर पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ईर्टिगा गाडी जळून खाक झाल्याची घटना समोर येत आहे. गाडीतील एकमेव प्रवासी शंकर जाधव हे थोडक्यात बचावले आहेत. ईर्टिगा गाडी कोकणातून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती. आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. गाडीला आग लागल्याची माहिती समजताच पुढच्या काही वेळातच अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यामुळे आग वेळीच आटोक्यात आली. या आगीमुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. आता मार्गावरील वाहतूक पुर्ववत झाली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

गिरीश महाजन म्हणतात…आम्ही विरोधक म्हणून कशी आंदोलनं करायचो

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक...
Read More