मुंबईत मेट्रो-३च्या रात्रकामास परवानगी नाही – eNavakal
मुंबई

मुंबईत मेट्रो-३च्या रात्रकामास परवानगी नाही

मुंबई – द्विसदस्यीय समितीने गुरूवारी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला २४ तास काम करण्यास नकार दिला आहे. मुंबईतील कफ परेड या भागात मेट्रो-३च्या कामासाठी दिवस-रात्र काम करण्यासाठी न्यायालयात परवानगी मागितली होती. परंतु न्यायालयीन द्विसदस्यीय समितीने ही परवानगी नाकारली आहे.

द्विसदस्यीय समितीमध्ये न्यायाधिश एस.एम. खेमकर आणि न्यायाधिश बी. आर. गवई यांचा समावेश आहे. नागरिकांनी ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर गेल्या डिसेंबरमध्ये पालिकेकडून मेट्रो-३चे रात्री केले जाणारे काम थांबविण्यात आले होते.

याप्रकरणी उच्च न्यायालयाने समिती स्थापन केली होती. मेट्रो-३ कुलाबा ते अंधेरी-सीप्जपर्यंत ३३ किलोमिटर आहे. मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनने टनल बोरिंग मशीन टाकली असून हे काम रात्री ट्रॅफिक कमी असतानाच होऊ शकत असल्याचे सांगितले होते. त्यावर न्यायालयीन समितीने नकार दर्शविला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा राजीनामा

भोपाळ – तब्बल १५ वर्षांनी मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी राजीनामा दिला आहे. सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कॉंग्रेसचे नेतृत्व लोकांनी स्वीकारले – शरद पवार

मुंबई – पाच राज्यांमध्ये आलेल्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार घेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे अभिनंदन केले. तसेच, मोदी सरकारवर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

कॅलिफोर्नियाच्या फेसबुक मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

कॅलिफोर्निया – कॅलिफोर्निया येथे मेनलो पार्क येथील फेसबुकचे मुख्यालय बॉम्ब ठेवल्याची धमकी एका आज्ञातांनी दिली आहे. याा घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आईच्या अस्ठीचे विसर्जन करायला गेलेल्या ७ जणांचा बुडून मृत्यू

नांदेड – उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आईच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाची वक्रदृष्टी पडली. गऊघाट परिसरात बोट उलटून झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला...
Read More
post-image
देश

के. चंद्रशेखर राव उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

हैदराबाद – तेलंगणामध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव उद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी...
Read More