मुंबईत ‘टीबी’च्या रुग्णांत वाढ; चिंताजनक परिस्थिती – eNavakal
आघाडीच्या बातम्या आरोग्य मुंबई

मुंबईत ‘टीबी’च्या रुग्णांत वाढ; चिंताजनक परिस्थिती

मुंबई – मुंबईत सध्या आरोग्यविषयक वातावरण अतिशय चिंताजनक बनले आहे. प्रजा फाउंडेशनने दिलेल्या अहवालानुसार मुंबईत टीबी, डेंग्यू रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. ४ वर्षांत टीबीच्या रुग्णांत ३३ टक्क्यांनी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे. तसेच रुग्णालयांत ५९ टक्के डॉक्टरांची कमतरता असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासादर्भात ही अतिशय चिंताजनक बाब आहे. या अहवालावरून आरोग्य विमा डॉक्टरांच्या कमतरतेवर बोट ठेवले जात आहे.

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

(अपडेट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणास मराठीतून सुरुवात

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते कल्याणमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. ३३...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

कल्याणकरांकडून मोदींसाठी गाजराचे तोरण

कल्याण – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले. एकीकडे भूमिपूजनासाठी येणाऱ्या मोदींच्या स्वागतासाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मोदींच्या सभेसाठी परिसरातील दुकाने बंद; व्यापारी संतप्त

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले. मोदी कल्याणमध्ये दाखल होणार असल्याने मोठा सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कर्मचार्‍यांचे 27 डिसेंबरला उपोषण

मुंबई – मुंबईतील वाचन संस्कृती वाढावी म्हणून मेहनत करणार्‍या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कर्मचार्‍यांना गेल्या अनेक वर्षांत वेतनवाढ व बढती मिळालेली नाही. तीन वेळा आंदोलन करूनही...
Read More