मुंबईत जलतरणपटू करणार १६ किमीचे अंतर पार – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत जलतरणपटू करणार १६ किमीचे अंतर पार

मुंबई – ठाण्यातील स्टारफिश अकादमीचे जलतरणपटू आज मोरा जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया हे १६ किलोमीटरचे सागरी अंतर पार करणार आहेत. आज सकाळी ९ वाजता या शर्यतीस सुरुवात झाली आहे. आज सुमारे १२ वाजता हे जलतरणपटू गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचतील. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित असणार आहेत.

गेल्यावर्षी या जलतरणपटूंनी रिले पध्दतीने हे अंतर पूर्ण केले होते. यंदा वैयक्तिकरित्या 16 किमीचे अंतर पार करण्याचे या जलतरणपटूंचे लक्ष्य असून याकडे ठाणेकर आणि मुंबईकरांचे लक्ष्य लागले आहे. या स्पर्धेत आशय दगडे, वेदांत गोखले, मानव मोरे, हर्ष पाटील, नितिश मेनन, नील वैद्य, आर्यन डोके, सर्वेश डोके, ईशा शिंदे हे स्टारफिशचे 9 जलतरणपटू तर कोल्हापूरचा साईश चौगुले असे एकूण 10 जलतरणपटू सहभागी झाले आहेत.

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

ओडिशात पोस्टमनला ‘कोरोना’ची लागण

भुवनेश्वर – देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून आता ओडिशामध्ये एका पोस्टमनला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पोस्टमनला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट...
Read More
post-image
विदेश

कोरोनाचा ब्रिटनला जबरदस्त फटका, 1 कोटी 40 लाख लोक दारिद्र्यरेषेखाली

लंडन – एकेकाळी ज्यांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता त्या इंग्लंडला कोरोनाच्या महामारीने पार कंगाल करून सोडले आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगावर आर्थिक अरिष्ट ओढावले आहे....
Read More
post-image
देश महाराष्ट्र

हत्या व बलात्काराचे गुन्हे तब्बल ९० टक्क्यांनी घटले

नवी दिल्ली – देशभरातील अनेक प्रमुख शहरात लॉकडाऊनच्या काळात हत्या आणि बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तब्बल ९० टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.तसेच चोरी,...
Read More
post-image
देश

BSNLने प्रीपेड प्लानची उपलब्धता वाढवली

नवी दिल्ली – सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने आपल्या प्रीपेड प्लानच्या व्हाऊचरची उपलब्धता वाढवली आहे. या व्हाऊचर प्लानचे नाव Vasantham Gold आहे. या प्लानची...
Read More
post-image
देश

भारताने उचललेल्या पावलाचे जगभरातून कौतुक – पंतप्रधान

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताने कोरोनाचं संकट वेळीच ओळखलं...
Read More