मुंबईत एक तरी जागा सोडा! गरज पडली तर मोदी, शहांना भेटू – eNavakal
News महाराष्ट्र

मुंबईत एक तरी जागा सोडा! गरज पडली तर मोदी, शहांना भेटू

पुणे – शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर आज पुण्यात आरपीआय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप- शिवसेनेने आरपीआयला मुंबई एक तरी जागा सोडावी, विधानसभा निवडणुकीत आरपीआयला 8 ते 10 जागा दाव्यात. अशी मागणी रामदास आठवलेंनी आज पत्रकार परिषद घेऊन केली. गरज पडली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची भेट घेऊ, असे देखील त्यांनी सांगितले.
आठवलेंनी सांगितले की, मी युतीसोबत आहे. मी कोणालाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत नाही. पण युतीने आमचा विचार करावा. दक्षिण मुंबई मतदारसंघाची जागा आम्हाला सोडायची नसेल तर ईशान्य मुंबईची जागा सोडा. शिवसेना आणि भाजपने एका जागेसाठी त्याग करावा, दोन्ही पक्षांना सर्व मतदारसंघातून आरपीआयच्या मतांचा फायदा होणार आहे. युतीच्या बैठकीत आरपीआयला सहभागी केले नाही. हा आमचा अपमान झाला असून आम्ही युतीसोबत फरफटत येऊ, असे त्यांना वाटले. मी विनायक मेटे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे आठवलेंनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे आहे’, असे म्हटले आहे. ‘आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे काही वेगळ्या मनसुब्याने काम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

१७८ वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी ‘थॉमस कुक’ बंद

लंडन – १७८ वर्ष जुनी असलेली ब्रिटीश कालीन ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक बंद करण्यात आली आहे. यामुळे १६ देशांतील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या...
Read More
post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More