मुंबईतील वांद्रे इमारत दुर्घटनेत 16 जण जखमी – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईतील वांद्रे इमारत दुर्घटनेत 16 जण जखमी

मुंबई – ऐन पावसाळ्यात वांद्रे येथील शेरली राजन रोड इमारत कोसळून इमारतीचे थेट दोन तुकडे झाल्याचे पाहायला मिळाले. यात 16 नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लीलावती आणि व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल आहेत. मध्यरात्रीपासून आतापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोमवारी रात्री घडलेल्या इमारत कोसळण्याच्या या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पावसाळ्यात इमारत कोसळण्याची मुंबईतील ही दुसरी मोठी घटना आहे. ही इमारत धोकादायक असल्याने आधीच रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. कोसळलेल्या इमारतीच्या मलब्याचा ढिगारा उपसण्यासाठी सध्या 5 जेसीबी, 5 डंपर मागवण्यात आले आहेत. या दुर्घटनेत 16 जण जखमी झाले. त्यापैकी 2 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला रात्रीच यश आले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईतील वांद्रे इमारत दुर्घटनेत 16 जण जखमी

मुंबई – ऐन पावसाळ्यात वांद्रे येथील शेरली राजन रोड इमारत कोसळून इमारतीचे थेट दोन तुकडे झाल्याचे पाहायला मिळाले. यात 16 नागरिक जखमी झाले आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन

पुणे – पंढरपूरचे ५ वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्त्व करणारे दिग्गज नेते सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन झाले आहे. पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात काल रात्री साडे अकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत ७५३, पुण्यात १,८२९ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाखांच्या पार

मुंबई – महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे ८ हजार ४९३ नवे रुग्ण आढळले. तर २२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच ११ हजार ३९१ जणांनी कोरोनावर यशस्वी...
Read More
post-image
दहशतवादी हल्ला देश संरक्षण

लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

श्रीनगर – बारामुल्लातील क्रिरी भागात आज सकाळी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात...
Read More
post-image
देश

सरकारमुळे क्रिकेटच्या मैदानावरचं वातावरण भयंकर असेल, इम्रान खानची मोदी सरकारवर टीका

कराची – येत्या काळात भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार का याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ज्यावेळी...
Read More