मुंबईजवळ समुद्रात मालवाहू जहाज बुडालं, सर्व 16 कर्मचारी सुखरुप – eNavakal
अपघात मुंबई

मुंबईजवळ समुद्रात मालवाहू जहाज बुडालं, सर्व 16 कर्मचारी सुखरुप

मुंबई : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं मालवाहू जहाज मुंबईजवळच्या समुद्रात बुडालं आहे. ओएनजीसी कंपनीसाठी काम करणाऱ्या या जहाजातील सर्व 16 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलं. इंजिनमध्ये पाणी शिरल्याने हे जहाज बुडालं.

जहाज बुडायला सुरुवात झाली तेव्हाच बाजूने एक जहाज जात होतं. त्या जहाजातील कर्मचाऱ्यांना हे जहाज बुडताना दिसताच त्यांनी या जहाजावरील कर्मचाऱ्यांना वाचवलं.

विशेष म्हणजे हे बुडालेलं जहाज केवळ पाच वर्षे जुनं आहे. सायंकाळी 5 वाजता इंजिनमध्ये पाणी भरायला सुरु झालं आणि रात्री 8 वाजता हे जहाज पूर्णपणे पाण्यात बुडालं. दरम्यान 16 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कमलनाथ की ज्योतिरादित्य? गेहलोत की सचिन पायलट? अनुभवी की युवा?

जयपूर – राजस्थानात काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्याने आजच सायंकाळी 7 वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पाडण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला. मात्र निवडणूक निकाल...
Read More
post-image
मुंबई

मुंबईतील पाणी प्रश्न स्थायी समितीत पेटला

मुंबई  – मुंबईतील पाणी प्रश्न आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलाच पेटला सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक होत पालिकेला धारेवर धरले पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणी...
Read More
post-image
देश

चंद्रशेखर राव आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हैदराबाद – तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ़घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, निमंत्रित पाहुणे उपस्थित...
Read More
post-image
मुंबई

मुंबईत वातावरणातील बदलाने आजार बळावले

मुंबई – दिवसा रणरणते ऊन आणि रात्रीचा गारवा वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, दमा, त्वचारोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर...
Read More
post-image
विदेश

ब्राझीलच्या कँपीनास शहरात गोळीबारात 5 ठार

साओ पाउलो- ब्राझीलच्या कँपीनास शहराती एका चर्चमध्ये बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेनंतर गोळीबार करणार्‍या व्यक्तीनेही स्वतःवर गोळ्या...
Read More