मुंबईच्या राजाची मिरवणूक ‘या’ मार्गे निघणार – eNavakal
महाराष्ट्र

मुंबईच्या राजाची मिरवणूक ‘या’ मार्गे निघणार

मुंबई – ढोलताशांचा दणदणाट… गुलालाची उधळण…फटाक्याची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष अशा भक्तीमय वातावरणात उद्या विविध मंडळातील बाप्पा गणेशभक्तांचा निरोप घेणार आहेत. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांनीही जय्यत तयारी केली आहे. यावर्षी ९२ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचा मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीच्या राजाचे विसर्जनही उद्या होणार आहे. यावेळी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लालबाग परिसरात भक्तांनी आजपासूनच गर्दी केली आहे. उद्या सकाळी ठीक ८.०० वाजता मुंबईच्या राजाच्या आरतीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी ठिक ८:०० वाजता मुंबईच्या राजाच्या आरतीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर विसर्जन मिरवणूक गणेशगल्ली, एस एस राव रोड, जी जी भाई लेन, आंबेडकर रोड, चिंचपोकळी ब्रिज, आर्थररोड, संत गाडगे महाराज चौक, नायर हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल, ग्रँटरोड, डीबी मार्ग पोलीस ठाणे, ओपेरा हाऊस, गिरगाव चौपाटी, या मार्गावरुन निघेल.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई-पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल इतिहासजमा

पुणे – मुंबई पुण्याला जोडणारा बोरघाटातील अमृतांजन पूल आज रविवारी तोडण्यात आलाय. सध्या करोनामुळे असलेल्या लॉकडाउन व प्रवासबंदीमुळे वाहतूक रोडावल्याने हे काम करण्यात आले. द्रुतगती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनाला सोलापुरात गालबोट, विमानतळ परिसरात आग

सोलापूर – दिवा पेटवण्याचे आवाहन करण्यात आले असताना काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडल्याने मोठी आग सोलापुरात लागली आहे. सोलापूर विमानतळ परिसरात ही आग लागली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More