मुंबईकरांनो सावधान! आज ५२ रुग्ण नव्याने आढळले, बाधितांची संख्या ३३० – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईकरांनो सावधान! आज ५२ रुग्ण नव्याने आढळले, बाधितांची संख्या ३३०

मुंबई – देशात कोरोना बाधितांचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. त्यातही कोरोनासाठी मुंबई शहर केंद्रबिंदू ठरला आहे. कोरोनाचे मुंबईत आज नव्याने ५२ रुग्ण सापडले आहेत. तर, चार जणांना आज कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्या ३३० झाली आहे. तर, आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झालला आहे. आज ज्या चार जणांचा मृत्यू झाला आहे त्यात एक व्यक्ती वृद्ध होती तर अन्य तिघांना विविध शारीरिक व्याधींनी ग्रासलेले होते, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.

…तरच लॉकडाउन शिथिल होऊ शकतं – राजेश टोपे

वरळी कोळीवाडा, धारावी या दाट लोकवस्तीच्या भागांतही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे पालिकेपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मुंबईतील दाटीवाटीच्या आणि झोपडवस्तीत कोरोनाने शिरकाव केल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या परिसराला कंटेनमेंट झोन पालिकेने तयार केले आहे. या कंटेनमेंट झोनमध्ये करोनाचा आणखी प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने आजपासून १० ठिकाणी ‘करोना कोविड’ विषयक पडताळणी दवाखाने सुरू केले आहेत. त्यामुळे क्लस्टर कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात जाण्याचा प्रश्न येणार नाही.

तबलिघी जमातातील १०२३ जणांना कोरोनाची बाधा- केंद्रीय मंत्रालय

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More