मी साध्वी प्रज्ञाला कधीही माफ करणार नाही – पंतप्रधान मोदी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मी साध्वी प्रज्ञाला कधीही माफ करणार नाही – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – भोपाळमध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणवले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर आपली प्रतिक्रिया देत, ‘साध्वी प्रज्ञांनी भलेही आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. मात्र मी त्यांना कधीच मनापासून माफ करू शकत नाही.’ भाजपाच्या अधिकृत ट्विटरवरून मोदींनी आपलं वक्तव्य जाहीर केलं आहे.

पंतप्रधान म्हणाले, ‘महात्मा गांधी आणि नथुराम गोडसेसंदर्भात प्रज्ञा ठाकूर यांनी जे काही वक्तव्य केलं ते अतिशय भयंकर वाईट आणि गृणास्पद आहे. साध्वी प्रज्ञा आणि अनंत हेगडे यांनी भलेही माफी मागितली असेल मात्र मी कदापि त्यांना माफ करणार नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

केंद्राने 15 भ्रष्ट आणि कामचुकार अधिकार्‍यांना दाखवला घरचा रस्ता

नवी दिल्ली-  मोदी सरकारच्या कामकाजाला सुरुवात होऊन अजून एक महिना झालेला नाही. तोच सरकारने कडक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आयकर विभागानंतर केंद्र सरकारने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More