मी मोदींसारखा घाबरत नव्हतो- मनमोहन सिंहांची टीका – eNavakal
News देश

मी मोदींसारखा घाबरत नव्हतो- मनमोहन सिंहांची टीका

नवी दिल्ली – लोक जरी मला सायलेंट पीएम असे म्हणत असले तरी मी त्यांच्यासारखा घाबरत नव्हतो. मी कधीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यापासून पळून जात नव्हतो, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केली आहे.
मनमोहन सिंह यांनी सांगितले की, नागरिक म्हणतात मी सायलेंट पीएम आहे. या पुस्तकातून माझे व्यक्तीमत्व तुम्हाला कळेल, पत्रकारांच्या प्रश्नापासून पळून जाणारा मी पंतप्रधान नव्हे पत्रकारांशी मी संवाद साधत होतो. प्रत्येक परदेश दौर्‍यानंतर मी दौर्‍याविषयी माहिती देत होतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

नाशिकच्या मुथूट दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीला सुरतमधून अटक

नाशिक – नाशिक पोलिसांनी मुथूट दरोडा आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपाला सुरतमधून अटक केली असून जितेंद्र बहादूर सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ तीन मंत्र्यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई – ना. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मुंबई हायकोर्टाने तूर्तास दिलासा मिळाला असून त्यांच्या मंत्रिपदाला आव्हान देण्यार्‍या याचिकेवर तातडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

…तर मिशा ठेवणार नाही! उदयनराजेंचे आयोगाला आव्हान

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शरद कळसकरला 8 जुलैपर्यंत कोठडी

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कळसकरला 8...
Read More
post-image
News मुंबई

सरकारी कर्मचार्‍यांचा 27 जूनला ‘लक्षवेध’ दिन

मुंबई – पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय 60 करावे आणि अन्य मागण्यांसाठी 27 जूनला सरकारी कर्मचारी लक्षवेध दिन पाळणार आहे आणि तरीही मागण्या मान्य...
Read More