मालटेकवाडी ते लिंबगाव दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून 19 गाड्या रद्द – eNavakal
News महाराष्ट्र

मालटेकवाडी ते लिंबगाव दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून 19 गाड्या रद्द

परभणी- मुदखेड ते परभणी दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून दुहेरीकरणाचे काम करण्यात येत असल्यामुळे मालटेकवाडी ते लिंबगाव दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला असल्यामुळे 10 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान 19 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
परभणी ते नांदेड ही गाडी 10, 13, 14, 15, 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी पुर्णत: रद्द करण्यात आली आहे. नांदेड – हजरत निजामोद्दीन विशेष गाडी 11 ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. नांदेड ते औरंगाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस 12 ऑक्टोबरला रद्द करण्यात आली आहे. नांदेड ते निजामाबाद, पूर्णा ते अदिलाबाद, अदिलाबाद ते पूर्णा या गाड्या 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. हजरत निजामोद्दीन ते नांदेड विशेष गाडी 13 ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. जालना ते नागरसोल देमो, नागरसोल ते जालना या गाड्या 14 ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. निजामाबाद ते नांदेड ही गाडी 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान रद्द आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

लोकसभा निवडणूक विशेष बुलेटीन (23-05-2019)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ! ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे...
Read More