मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली – २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल मार्चमध्ये वाजण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेशच दिले आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात २०१९ लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. फेब्रुवारी अखेरपर्यंत तयारी करा असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. सार्वत्रिक निवडणुका किती  टप्प्यात आणि कधी होतील याची आखणी ६ ते ७ टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.

२०१४ मध्ये ५ मार्चला निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती आणि ९ टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या. एप्रिल आणि मे महिन्यात या निवडणुका झाल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील मतदान ७ एप्रिल रोजी तर शेवटच्या टप्प्यातील मतदान १२ मे रोजी घेण्यात आले होते. आता यावर्षीही मार्चच्या पहिल्या आठवड्यात घोषणा केली जाणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More