मायावती-अखिलेश यादव यांची ७ एप्रिलला पहिली संयुक्त सभा – eNavakal
देश राजकीय

मायावती-अखिलेश यादव यांची ७ एप्रिलला पहिली संयुक्त सभा

लखनऊ – बसपाच्या नेत्या मायावती आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची पहिली संयुक्त सभा येत्या 7 एप्रिल रोजी सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे होणार आहे. या सभेला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी दिली.
बसपा-सपाची दुसरी संयुक्त सभा 8 एप्रिल रोजी मेरठ आणि तिसरी सभा 9 एप्रिल रोजी नगीना येथे आयोजित केली आहे. उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्यात सहारनपूर मतदारसंघात मतदान होणार आहे. याठिकाणी निवडणूक प्रचार समितीचे प्रभारी म्हणून एका अल्पसंख्याक वर्गातील नेत्याला निवडले आहे. बसपाच्या मायावती यांनी म्हटले आहे की, सपा-बसपा-रालोआ हे एकत्र आल्याने त्याचा जनतेवर सकारात्मक परिणाम दिसत आहे. तिन्ही पार्टीचे कार्यकर्ते, समर्थक भाजपाला हटविण्यासाठी एकदिलाने काम करताना दिसत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश संपादकीय

(संपादकीय) लोकसभा निवडणुकीचे भवितव्य ‘ईव्हीएम मशीन’च्या हाती

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना देशभरातील तब्बल 21 विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली त्याची कारणे काहीही असतील. तरीसुध्दा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बदलापूरजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला

बदलापूर – बदलापूरपासून आठ किलोमीटर लांब असलेल्या ढवळे गावाच्या मागील वनविभागाच्या हद्दीत एक बिबट्या झुडपात मृतावस्थेत आढळल्याचा प्रकार आज समोर आला आहे. या बिबट्याचा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

चार्‍याच्या भाववाढीमुळे पशुपालक शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले

येवला – बळीराजाचे आयुष्यच शेतीशी निगडित असल्याने पावसाच्या कृपेवर आर्थिक गणित अवलंबून असते दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात पिण्याचा पाण्यासोबतच चार्‍याचा प्रश्नही गंभीर झाला आहे हिरव्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात कर्नाटक हापुसचे आक्रमण! स्थानिक बागायतदारांचे नुकसान

मुरुड-जंजिरा – कोकणातील हापुस आंबा आणि त्याची चव प्रसिद्ध आहे. त्या नावाखाली रायगड जिल्ह्यात काही मंडळींनी कर्नाटक हापुस आंबे टनावारी आणले आहेत. यामध्ये रायगडातील...
Read More
post-image
News मुंबई

कांदिवलीत गाडी पार्किंगचा रॅम्प कोसळल्याने 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई- गाडी पार्किंगचा रॅम्प अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज कांदिवली परिसरात घडला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली...
Read More