माथेरान ट्रेनच्या दोन फेऱ्या सोमवारपासून रद्द – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

माथेरान ट्रेनच्या दोन फेऱ्या सोमवारपासून रद्द

माथेरान – लोकल प्रवसात नेहमीच गर्दीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना उन्हाळ्याच्या सुट्टीत थंड हवेच्या ठिकाणी माथेरानला जाण्यासाठीही गर्दीचा सामना करावा लागणार, अशी दाट शक्यता आहे. कारण सोमवार २० मेपासून सकाळच्या वेळेतील मिनीट्रेनच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. यादरम्यान सकाळी ९.४५ ते दुपारी १.४५ वा.पर्यंत नेरळ-माथेरान मार्गावर अभियांत्रिकी कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे अनिश्चित काळापर्यंत नेरळहून माथेरानकडे जाणारी सकाळी ८.५० आणि माथेरानहून नेरळकडे जाणारी सकाळी ९.२० वाजताची मिनीट्रेनची फेरी रद्द करण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

आसाममध्ये भूकंपाच्या धक्क्याने घबराट

गुवाहटी – मुसळधार पावसामुळे पूरस्थितीत अडकलेल्या आसाममध्ये आज दुपारी भूकंपाचा धक्का जाणवला. दुपारी २.५१ वाजता झालेल्या या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता ५.९ इतकी होती....
Read More
post-image
महाराष्ट्र

प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे, तेव्हा निवडणुका जिंकूच! आदित्य ठाकरे

धुळे – युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही. नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी आहे’, असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सोज्वळ अभिनेत्री उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३१ मे १९४५ साली कोल्हापूर येथे झाला. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांनी मराठी रसिक मनावर...
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More