माजी सैनिक रमेश खरमाळे यांना शिवनेर भुषण पुरस्काराने सन्मानित  – eNavakal
अन्य उपक्रम महाराष्ट्र

माजी सैनिक रमेश खरमाळे यांना शिवनेर भुषण पुरस्काराने सन्मानित 

 जुन्नर – विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्या नामवंतांना  शिवजयंती उत्सव निमित्ताने जुन्नर येथे  ‘शिवनेरी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांना शाल व पुष्पगुच्छ न देता आमदार सोनवणे यांनी ‘श्रीमंत योगी’ हा ग्रंथ देऊन त्यांचे स्वागत केले. ‘शिवनेरी भूषण’ पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख अकरा हजार रुपये, असे आहे.
 सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याने माजी सैनिक रमेश खरमाळे यांना शिवनेर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी  शिक्षणमंत्री विनोद तावडे ,ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे ,सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे ,शिरूर मतदार संघाचे खासदार शिवाजी आढळराव पाटील,जुन्नर तालुक्याचे आमदार शरद दादा सोनावणे ,शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके , जुन्नर नगर पालिकेचे नगराध्यक्ष शामराव पांडे,विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.याच कार्यक्रमात  शिवनेर भूषण पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सन २०१७ साठी शहीद मेजर प्रमोद महाम्बरे ,तात्यासाहेब गुंजाळ,मुरलीधर काळे ,राजश्रीताई बोरकर,भरत अवचट ,सुंदर ताई कु-हाडे , जे. एल  वाबळे याना शिवनेर भूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.तर मरणोत्तर शिवनेरी भूषण पुरस्कार निवृत्तीशेठ  शेरकर ,शिवाजीराव काळे,विलासराव तांबे याना वितरित करण्यात आला.
सन २०१८ साठी रमेश खरमाळे, प्रकाश खांडगे, अनिलतात्या मेहेर,महादेव वाघ,दत्ता  म्हसकर, बाजीराव दांगट ,वैभव गायकवाड,केरुशेट वेटेकर  यांना वितरित करण्यात आला.जर सरकारने लक्ष्य घातले तर दाऱ्या घाटाचा प्रश्न सुटेल असे वक्तव्य शिवाजीराव आढळराव पाटील  यांनी या वेळी केले. तर आता पर्यंत  शिवनेरी परिसरासाठी भाजप सरकारने सर्वात जास्त  निधी दिला असं आमदार शरद सोनावणे यांनी सांगितले. लवकरच जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित केला जाईल असे वक्त्व्य ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांनी केले .या वेळी बोलताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यशवंतराव चव्हाणांनंतर शिवनेरी  मोहोत्सव साजरा करणारे भाजप हे एकमेव सरकार असल्याचा पुनरुच्चार केला. शिवनेरी चे थ्रीडी  मॅपिंग करून शिवनेरीचा इतिहास विध्यार्थ्यांन पर्यंत पोहचवू असे प्रतिपादन तावडे यांनी यावेळी केले.
 शिवजयंतीला लाखो शिवप्रेमींनी किल्ले शिवनेरीवर हजेरी लावली

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

वयाच्या ७९ व्या वर्षी राज्यपालांनी किल्ले शिवनेरी केला सर

पुणे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

भारतीय क्रिकेटचा गौरवशाली अध्याय संपला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई – माजी क्रिकेटपटू, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू चेतन चौहान यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे, महान खेळाडू सुनील गावस्कर यांच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत  ३२० नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३२० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून ३४१ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३२० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादु्र्भाव वाढत असताना अनेक नेत्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. आता माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनाही कोरोनाची लागण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज नव्या ११ हजार १११ रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे...
Read More