माजी भाजप मंत्री जनार्दन रेड्‌डीला अटक – eNavakal
देश

माजी भाजप मंत्री जनार्दन रेड्‌डीला अटक

बंगळूरू – माजी भाजप मंत्री आणि बेल्लारीचे खाण माफिया जनार्दन रेड्‌डी (49) यांना पोंजी स्कीमअंतर्गत 600 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  तर दुसरीकडे, त्यांचा निकटवर्तीय असलेल्या अली खानलाही अटक करण्यात आली आहे. क्राइम ब्रँचने रेड्‌डींना 11 नोव्हेंबरपर्यंत हजर होण्याची नोटीस दिली होती. यानंतर रेड्‌डी शनिवारी संध्याकाळी चौकशीसाठी क्राइम ब्रँचपुढे हजर झाले होते. जनार्दन रेड्‌डींवर एका पोंजी स्कीममध्ये कथितरीत्या कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

ही वेळ का आली याचं सरकारने आत्मपरीक्षण करावं, नारायण राणेंचा सल्ला

मुंबई – सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवलं आहे. त्यावर राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच, भाजपचे नेते नारायण राणे यांनीही ठाकरे...
Read More
post-image
महाराष्ट्र

मयूरेश्वर आणि रांजणगावच्या गणपतीची भाद्रपद यात्रा रद्द

बारामती – कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मोरगावच्या मयूरेश्वर मंदिरातील भाद्रपद यात्रा रद्द मंदिरातील भाद्रपद यात्रा रद्द करण्यात आली तसेच श्री रांजणगाव गणपती...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

कल्याण येथील पत्री पुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल

कल्याण – रस्ते विकास महामंडळामार्फत कल्याण शिळफाटा रोडवरील जुना पत्री पूल पाडून नव्याने पूल बांधण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. रस्ते विकास महामंडळामार्फत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबई-ठाण्यात ४-५ दिवस जोरदार पावसाची शक्यता

मुंबई – दोन आठवडाभरापासून राज्यात पावसाचा जोर कायम आहे. परंतु येत्या ४ ते ५ दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढेल आणि मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस होईल,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

तबलिगी जमात प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी

मुंबई- तबलिगी जमातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. आज मुंबईतील अंधेरी, एस.व्ही. रोडसह एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापे...
Read More