माजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी – मोदी – eNavakal
News आघाडीच्या बातम्या देश

माजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी – मोदी

नवी दिल्ली –  भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी दलितांना हक्क मिळू नयेत यासाठी संसदेत मोठमोठी भाषण केली आहेत. यामुळेच ते दलितविरोधी नेते होते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.  मोदि हे  एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राजीव गांधी याचं मंडल कमिशनच्या विरोधातील भाषण आजही उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभर दलितांवर होत असलेले अन्याय, अत्याचार आणि अॅट्रॉसिटी कायद्यावरुन सुरु झालेली चर्चा यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे ‘यावर मोदिनी उत्तर दिल आहे. भाजप हा दलितांच्या उद्धारासाठी लढणारा एकमेव देश आहे.  तसेच येत्या तीन राज्याच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभवचं होणार असल्याचं भाकीत मोदिनी केल आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र मुंबई

मॉल पार्किंग मोफत देण्याचा कायदा आहे का? मुंबई हायकोर्टाचा पुणे पालिकेला सवाल

मुंबई – पुणेकरांना मॉलमध्ये पार्किंग शुल्क फ्री करण्याबाबत पालिकेचा कायदा आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. पार्किंगचे शुल्क वसूल करण्यास मनाई...
Read More
post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More