‘मांसाहारा’साठी शाकाहारी ताटे वापरू नये; आयआयटी मुंबईचा फतवा – eNavakal
मुंबई शिक्षण

‘मांसाहारा’साठी शाकाहारी ताटे वापरू नये; आयआयटी मुंबईचा फतवा

मुंबई – चक्क पवई येथील आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांनी शाकाहारी जेवणासाठी जी ताटे वापरतात, ती मांसाहारासाठी वापरू नयेत, असा नवा फतवा काढण्यात आला आहे. त्यामुळे आता कॅन्टीनमध्ये मांसाहार करायचा करण्यासाठी वेगळे ताट घ्यावे लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं झाल असं की, १२ जानेवारी रोजी आयआयटीच्या प्रशासनाने वसतीगृहात राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कॅन्टीनमध्ये ठेवण्यात येणारी मुख्य ताटे मांसाहारासाठी घेऊ नयेत, असा मेल पाठवून या सूचना दिल्या. या मेलमध्ये विद्यार्थ्यांनी मांसाहारासाठी वेगळी ताटे वापरावीत असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, मांसाहार करणाऱ्यांसाठी स्वतंत्र ताटे ठेवण्यात यावीत अशी विनंती काही विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली होती. त्याची दखल घेऊन ही सूचना पाठवण्यात आल्याचे मेलमध्ये नमूद केले आहे. मांसाहार करणाऱ्यांसाठी विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमध्ये ठेवण्यात येणारी ट्रे सारखी ताटे वापरावीत असे मेल मध्ये नमूद करण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

विकिलीक्सच्या आसांजेवर आणखी १७ गुन्हे दाखल

वॉशिंटन – अमेरिकेने विकिलीक्सचे प्रकाशक जूलियन असांजेवर गुप्‍त माहिती अधिनियम अतंर्गत 17 नवे आरोप लावले आहेत. अमेरिकेने युकेकडून असांजेच्या प्रत्यापर्णणाची मागणी केली आहे. लंडनच्या बेलमार्श...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखरावर मृत्यू

काठमांडू – भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखर उतरतांना पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. त्यांचे पती शरद कुलकर्णी देखील त्यांच्या सोबत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More