महाराष्ट्र सरकारचे संकेतस्थळ चार तास उलटून सुद्धा बंदच – eNavakal
अन्य महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारचे संकेतस्थळ चार तास उलटून सुद्धा बंदच

मुंबई – महाराष्ट्र सरकारचे संकेतस्थळ मागील चार तास उलटून सुद्धा बंद पडले आहे, त्यात नेहमीच कोणत्या ना कोणत्या  प्रकारची नवी सरकारच्या योजनांची माहिती ह्यासंकेतस्थळावर मिळत असते त्यात, विविध प्रकारचे अध्यादेश सुद्धा यासंकेतस्थळावर मिळत असते, त्यामुळे हे संकेतस्थळ बंद पडल्यामुळे सरकारच्या ऑनलाइन डेस्क सांभाळणाऱ्याची पळता भुई थोडी झाली आहे. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता, त्यावेळी सुद्धा तब्बल ८ तास संकेतस्थळ बंद पडले होते. त्यामुळे असे प्रकार जर का सतत घडत असतील तेव्हा मात्र सरकार अशा माध्यमांना हाताळण्यात अपयशी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.  ह्यासर्वांवर सरकार तर्फे एसीचे तापमान वाढल्याने संबंधित सर्व्हर बंद झाल्याचे सांगितले जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईतील ‘त्या’ पोलीस उपायुक्ताचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

मुंबई – कोरोनाचा वाढता कहर पाहता याची लागण आता कर्तव्यदक्ष असणाऱ्या डॉक्टर आणि पोलिसांत देखील आढळून येत आहेत. मुंबईतील अशाच एका पोलीस उपायुक्त म्हणजेच डीसीपी रँकच्या अधिकाऱ्यात कोरोनाची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

परिसर सील असतानाही वरळी कोळीवाड्यातील नागरिकांचा बोटीने प्रवास; ५ जण अटकेत

मुंबई – कोरोनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी-कोळीवाडा हा भाग सील करण्यात आला आहे. असे असतानाही या भागातील लोक किराणा आणण्यासाठी समुद्रमार्गे माहीमला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर...
Read More
post-image
ट्रेंडिंग

वाघ, सिंह तुमच्याही घरात आलेत का? गुगलचं ‘हे’ फिचर वापरून पाहा!

कोरोना, लॉकडाउन आणि सोशल मीडिया सध्या याच गोष्टी कानावर पडत आहेत. त्यातही अनेकजण सकारात्क आणि मजेशीर गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या सोशल मीडियावर काही...
Read More
post-image
ट्रेंडिंग देश

फळं आणि भाज्या लवकर खराब होऊ नये, यासाठी काय करावे?

लॉकडाऊन असल्यामुळे घराबाहेर पडणे शक्य नाही. शिवाय कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर जाणे योग्यही नाही. त्यामुळे सतत बाजारात जाणे शक्य नसल्याने घरातील अन्नधान्य, भाज्या, फळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोदींनी ‘या’ देशातून कॉपी केली दिवे पेटवण्याची संकल्पना

मुंबई – कोरोना व्हायरसविरोधात भारत देश एकवटला आहे, हे दर्शवण्यासाठी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ब्लॅकाऊट करून फक्त दिवे, मेणबत्त्या, मोबाईल टॉर्चर पेटण्याचे...
Read More