महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड बरखास्त नवीन प्रशासक नेमा अशी तहरीके ए औकाफ संघटनेची मागणी – eNavakal
News मुंबई

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड बरखास्त नवीन प्रशासक नेमा अशी तहरीके ए औकाफ संघटनेची मागणी

मुंबई  – महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डच्या औरंगाबादमधील कार्यालयामध्ये महाराष्ट्रभरातून लोक समस्या घेऊन येतात. मात्र लोकांच्या समस्या दूर करण्याऐवजी त्यांना वेगवेगळी कारणे दिली जात असल्याचे तहरीके ए औकाफ या संघटनेने सांगितले.त्यामुळे अशा कार्यालयाचा सुरु असूनही काहीच फायदा नाही से सांगत , या संघटनेने महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते.
मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन संघटनेच्या शब्बीर अन्सारी यांनी आताचे महाराष्ट्र वक्फ बोर्ड बरखास्त करून नवीन प्रशासकीय नेमणूक करावी अशी मागणी केली आहे. किमान अशा नियुक्तीने तरी लोकांच्या समस्यांचे निराकरण होऊन लोकांना दिलासा मिळेल अशी आशा अन्सारींनी व्यक्त केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश संपादकीय

(संपादकीय) लोकसभा निवडणुकीचे भवितव्य ‘ईव्हीएम मशीन’च्या हाती

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना देशभरातील तब्बल 21 विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली त्याची कारणे काहीही असतील. तरीसुध्दा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बदलापूरजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला

बदलापूर – बदलापूरपासून आठ किलोमीटर लांब असलेल्या ढवळे गावाच्या मागील वनविभागाच्या हद्दीत एक बिबट्या झुडपात मृतावस्थेत आढळल्याचा प्रकार आज समोर आला आहे. या बिबट्याचा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

चार्‍याच्या भाववाढीमुळे पशुपालक शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले

येवला – बळीराजाचे आयुष्यच शेतीशी निगडित असल्याने पावसाच्या कृपेवर आर्थिक गणित अवलंबून असते दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात पिण्याचा पाण्यासोबतच चार्‍याचा प्रश्नही गंभीर झाला आहे हिरव्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात कर्नाटक हापुसचे आक्रमण! स्थानिक बागायतदारांचे नुकसान

मुरुड-जंजिरा – कोकणातील हापुस आंबा आणि त्याची चव प्रसिद्ध आहे. त्या नावाखाली रायगड जिल्ह्यात काही मंडळींनी कर्नाटक हापुस आंबे टनावारी आणले आहेत. यामध्ये रायगडातील...
Read More
post-image
News मुंबई

कांदिवलीत गाडी पार्किंगचा रॅम्प कोसळल्याने 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई- गाडी पार्किंगचा रॅम्प अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज कांदिवली परिसरात घडला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली...
Read More