महाराष्ट्र दिन: शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन – eNavakal
News मुंबई

महाराष्ट्र दिन: शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई– १ मे ‘महाराष्ट्र दिन’, व  कामगार दिनी मुंबईतील वर्सोवा येथे शिवसेना पक्ष मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहे. यामध्ये २ हजार मोटरसायकलस्वार आणि शिवसैनिक हातात भगवा ध्वज घेऊन या रॅलीत सहभागी होणार आहे. या रॅलीत महिला सक्षमीकरण. पर्यावरण वाचवा, प्लास्टिक वापरण्यावर बंदी, असे सामाजिक संदेश देत रॅली काढण्यात येणार आहे.  सकाळी ८:३० वाजता, चाचा नेहरू पार्क, मॉडेल टाउन, फोर बंगलोस, बोनबोनच्या बाजूला, वर्सोवा मेट्रो येथून सुरु होणार आहे. ”

दरम्यान रॅलीमध्ये महाराष्ट्रातील कोळीगीत, नृत्य,  ५० लोकांचे लेझीम पथक, ७० लोकांचा ढोलपथक, लाठी-काठी आणि तलवारबाजी, वारकरी भजन, मंगला गौर (महाराष्ट्रातील लोकगीत) इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वप्नकक्षय चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना सचिव देवेंद्र (बाळा) आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, ‘भारताने मदत केली तर ठीक, अन्यथा…’

न्यूयॉर्क – बलाढ्य अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा मदतीची...
Read More
post-image
महाराष्ट्र

भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन टनेल! एपीएमसीचा निर्णय

नवी मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केट निर्जंतुक करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या प्रवेशद्वारावर आजपासून सॅनिटायझेशन टनेल बसविण्यात आले आहे,...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने ५ वाजल्यानंतर बंद

कल्याण – कल्याण-डोंबिवली शहरातील मेडिकल आणि दवाखाने वगळता अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आज मंगळवारपासून सकाळी ५ ते सायंकाळी ५ यावेळेतच सुरू राहणार आहेत. सायंकाळी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

जसलोकमध्ये कोरोनाचा प्रवेश! 5 नर्स, 12 कर्मचारी पॉझिटिव्ह

मुंबई – राज्यातील आणि खास करून मुंबईतील रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. असे...
Read More
post-image
देश

बरेलीत जमावाच्या हल्ल्यात पोलिसांसह डीसीपी जखमी

बरेली – उत्तर प्रदेशातील बरेली येथील करमपूर चौधरी गावात सुमारे अडीचशे लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यात एका आयपीएस अधिकाऱ्यासह काही पोलीस जखमी झाले आहेत....
Read More