महाराष्ट्राचे वीरपुत्र कौस्तुभ राणेंचे पार्थिव मुंबईत दाखल – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

महाराष्ट्राचे वीरपुत्र कौस्तुभ राणेंचे पार्थिव मुंबईत दाखल

मुंबई – काश्मिरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्याविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईत काल महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. कौस्तुभ राणे यांचे पार्थिव आज श्रीनगरहून दिल्लीला आणण्यात आले. त्यावेळी सैन्याने त्यांना मानवंदनाही दिली. उद्या सकाळी 6 वाजता कौस्तुभ राणेंचे पार्थिव मीरारोड येथे आणण्यात येणार असून सकाळी 9 वा. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मेजर कौस्तुभ राणेंचे पार्थिव मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे. आपल्या सुपुत्राला शेवटचे पाहण्यासाठी सर्वचजण वाट पाहत आहेत.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन टनेल! एपीएमसीचा निर्णय

नवी मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केट निर्जंतुक करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या प्रवेशद्वारावर आजपासून सॅनिटायझेशन टनेल बसविण्यात आले आहे,...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने ५ वाजल्यानंतर बंद

कल्याण – कल्याण-डोंबिवली शहरातील मेडिकल आणि दवाखाने वगळता अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आज मंगळवारपासून सकाळी ५ ते सायंकाळी ५ यावेळेतच सुरू राहणार आहेत. सायंकाळी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

जसलोकमध्ये कोरोनाचा प्रवेश! 5 नर्स, 12 कर्मचारी पॉझिटिव्ह

मुंबई – राज्यातील आणि खास करून मुंबईतील रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. असे...
Read More
post-image
देश

बरेलीत जमावाच्या हल्ल्यात पोलिसांसह डीसीपी जखमी

बरेली – उत्तर प्रदेशातील बरेली येथील करमपूर चौधरी गावात सुमारे अडीचशे लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यात एका आयपीएस अधिकाऱ्यासह काही पोलीस जखमी झाले आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यातील ९ जिल्ह्यांत एकही कोरोना रुग्ण नाही

नांदेड – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला एकही रुग्ण नाही. असे असले तरी आणखी काही दिवस याठिकाणच्या...
Read More