महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना विविध पक्षीय नेत्यांचे अभिवादन – eNavakal
News महाराष्ट्र

महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना विविध पक्षीय नेत्यांचे अभिवादन

कराड : आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या  33व्या  स्मृतिदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कराडमधील प्रीतिसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केले.   त्यांच्यासोबत  महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि महादेव जानकर देखील उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्यासोबत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले,माजी मंत्री पतंगराव कदम यांनीही अभिवादन केलं.

तसेच आज सातारा जिल्ह्यात स्मृती अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More