महाबळेश्वरला दवबिंदू गोठले! मुंबईकरही हुडहुडले – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

महाबळेश्वरला दवबिंदू गोठले! मुंबईकरही हुडहुडले

मुंबई – मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे. मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत ११ सेल्सिअस इतकं कमी तापमान नोंदवण्यात आलं. अचानक काल रात्री वाढलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे महाबळेश्वरातील पारा पुन्हा घसरल्याने या हंगामात दुस-यांदा वेण्णालेक ते लिंगमळा या परिसरातील दवबिंदू गोठले. या गोठलेल्या दबबिंदूमुळे हा परिसर पांढरा शुभ्र दिसत होता. या आल्हाददायक वातावरणाचा पर्यटकांनी भरपूर आनंद लुटला. तर निफाडमध्ये तापमान ३ अशांच्या खाली घसरले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More
post-image
News निवडणूक महाराष्ट्र

विधानसभेसाठी ‘आप’ची 8 जागांची पहिली यादी जाहीर

मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता आम आदमी पक्षानेही कंबर कसली आहे. आम आदमी पक्षाने आज आठ जागांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. आपचे...
Read More