महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त – eNavakal
कोरोना महाराष्ट्र राजकीय

महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त

मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. १० सप्टेंबर रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. आता आज किंवा उद्या त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. त्यानंतर पुढील 14 दिवस त्यांना होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

10 सप्टेंबरला किशोरी पेडणेकर यांची कोविड अँटीजन चाचणी करण्यात आली होती. ती सकारात्मक आल्यानंतर त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट करत माहिती दिली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकर यांचे मोठे भाऊ सुनिल कदम यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महापौरांनी भावाच्या आठवणीत ट्विटरवर एक भावनिक पोस्टदेखील शेअर केली होती.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

‘…पुन्हा सांगतोय, एमएसपी व्यवस्था कायम राहणार,’ नरेंद्र मोदींची शेतकऱ्यांना ग्वाही

मुंबई – लोकसभेत मंजूर झालेल्या कृषि विधेयकांना  राज्यसभेत मंजुरी मिळताा प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळातच कृषी संबंधित दोन विधेयके आज मंजूर करण्यात आली. मात्र,...
Read More
post-image
मनोरंजन मुंबई

‘मुंबईची तुलना सीरियाशीच करायला हवी होती’, कंगना पुन्हा बरळली

मुंबई – मुंबई असुरक्षित वाटत असेल तर मुंबईत येऊ नकोस असं संजय राऊत कंगना रानौतला म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर कंगनाने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

‘मी असं म्हणालोच नाही’, पोलीस अधिकाऱ्यांबाबतच्या वक्तव्यावर गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई – राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

मुंबईत मराठा आरक्षणासाठी समाज एकवटला, ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन

मुंबई – मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या मराठा समाजाच्या संस्थांनी आंदोलन पुकारालयाल सुरुवात केलीय. आज...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र राजकीय

महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त

मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. १० सप्टेंबर रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर सेव्हन हिल्स...
Read More