महापालिका मुख्यालय इमारतीचा सज्जा कोसळला – eNavakal
News मुंबई

महापालिका मुख्यालय इमारतीचा सज्जा कोसळला

मुंबई- मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील सज्जाचा भाग आज संध्याकाळी महापालिका अधिकार्‍यांच्या गाडीवर कोसळला. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही मात्र, या दुर्घटनेत गाडीची काच फुटून नुकसान झाले. ही गाडी उपायुक्त डॉ. किशोर क्षीरसागर यांची असून इमारती खाली ही गाडी पार्क केली असता ही दुर्घटना घडली. महापालिका मुख्यालय येथील दोन इमारतीमधील जागेत प्रवेशद्वार क्रमांक 5 जवळ उभी असता संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास इमारतीचा लाकडी सज्जा कोसळला. ही लाकडं थेट उपायुक्त डॉ. क्षीरसागर यांच्या गाडीवर पडून काचेचं नुकसान झालं आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More
post-image
देश

दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याला दारूची वाहतूक करताना अटक

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन काळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करताना अनेकांना पकडण्यात आले आहे. मात्र आज दिल्ली पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अशा बेकायदा...
Read More
post-image
देश

गोव्यात मासेविक्री करण्यास परवानगी

पणजी – लॉकडाऊनमुळे गोव्यात एक महिनाभर मासेविक्री बंद करण्यात आली होती. मात्र आता संपूर्ण राज्यात गोवा सरकारने मासेविक्री करण्यास परवानगी दिली आहे. मासेविक्री करताना...
Read More