महानगर आयुक्तांना हवी शहरात सायकल चळवळ – eNavakal
News मुंबई

महानगर आयुक्तांना हवी शहरात सायकल चळवळ

यामुळेच शहरातील आणि पर्यावरणाचे आरोग्य सुधारु शकते – आर.ए.राजीव,  एमएमआरडीए आयुक्त
मुंबई – डेन्मार्कची राजधानी असलेले कोपनहेगन हे शहर सायकल स्वारांचे शहर (citi of cyclists ) म्हणून ओळख6 जाते 52% लोकसंख्या कामावरजण्याकरिता  दररोज सायकलचा वापर करते आणि ती गाड्यांचा वापर  करणाऱ्यापेक्षा जास्त आरोग्यदायी आहे मला आरोग्यादाई मुंबईकर हवे आहेत.  आणि त्या साठी सायकल चळवळीचा विचार चालू आहे असं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव जागतिक पर्यावरण दिनाच्या ओचित्याने म्हणाले आणि मी मुंबईकरांकडून प्रतिसादाची वाट पाहत असल्याचे आयुक्त म्हणाले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे मुंबईची वाहतूक सुविधा सुधारण्याचा विडा उचलण्यात आला असून पायाभूत प्रकल्प कि पर्यावरण या द्वंदाबाबत नेहमीच उत्तरे द्यावी लागतात खरे पाहाता सायकल चळवळीस चालना देण्याच्या माझा विचार आहार ज्या प्रमाणे पर्यावरणा करीता जागतिक प्रयत्न केले जात आहेत त्याकडे आपण कानाडोळा करू शकत नाही
फिनलॅण्ड मधील 60% व जपान मधील 57% लोकसंख्या सायकलचा वापर करते . बेल्जियम आणि स्विझरलँड मध्ये प्रत्येकी 48% आणि  चीन मध्ये 37.2%  लोकसंख्या सायकल चळवळ राबवण्यात येत आहे खरे पाहता 1974 रोजी सुरू झालेली बोगोटो येथील बायसिकल चळवळ कम्बोडियाची परंपरा बनली आणि आता ती जगभर पसरली आहे श्री राजीव यांनी सांगितलेली ही आकडेवारी सायकल चालविण्यास प्रोत्साहन देणारी असण्याबरोबरच वाहतू कोंडीशी कसा सामना करावा हे दर्शीवणारी आहे .

काही सायकल मार्गिकांद्वारे स्थानक ते घरापर्यंत जाण्याकरीत मेट्रो स्थानकाबाहेर सायकल स्टँड उभारणीचा मे गंभीर विचार करीत आहे मुंबईकरांनी साथ दिल्यास बाईक शेटरिंगच्या पर्यायच देखील विचार करता येऊ शकतो या प्रणालीमध्ये मेट्रो स्थानकांच्या परिसरात पार्कींग सुविधेसहित बाईक स्टेशन उपलब्ध करून देण्यात येतील योग्य तो प्रतिसाद मिळाल्यास सेल्फ-ड्रीव्हन-सायकल- कॅब या संकल्पनेचा देखील विचार करण्यात येईल बाईक स्टेशन ते इच्छित स्थळीं जाण्याकरिता तसेच तिथून परत येण्याकरिता बाईक सायकलचा उपयोग होऊ शकतो असे श्री राजीव म्हणाले. एकीकडे मुंबईतील वाहतूक रेल्वे मधील गर्दि वेळ खाऊ रस्त्याची वाहतूक इंधनाचे वाढते दर आणि दुसरीकडे महानगर आयुक्त याच्या सायकल चळवळींचा विचार केल्यास वरील समस्येला आपोआप उत्तर मिळाल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

लवकरात लवकर राम मंदिर उभारले जाईल – उद्धव ठाकरे

अयोध्या – हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी अयोध्येमध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य यांच्यासहित डझनभर संत-महंत तसेच भाजपा व संघाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More
post-image
देश विदेश

फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल

नवी दिल्ली – आज १६ जून फादर्स डे. या दिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमधून वडील आणि मुलामधलं निखळ नातं दाखविलं...
Read More